Opening Hours : Monday to Saturday - 8 Am to 5 Pm

प्रमुख पाहुणे :- आदरणीय परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, कणेरी मठ ,कोल्हापुर.
अध्यक्ष:- मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
प्रमुख उपस्थिती :- मा. डॉ. सुनील मासाळकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे.
               
              मा. डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन.
सध्य कोरोना परिस्थिती मुळे शासकीय नियमानुसारच सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास नोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्या गोपालक शेतकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.
खालील लिंक वरती क्लिक करून नोंदणी करावी.
सदर कार्यक्रम मर्यादित फक्त १५० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
.
अधिक माहितीसाठी :-
डॉ. सोमनाथ माने,
प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र
कृषी महाविद्यालय, पुणे
मो. नं. ९८८१७ २१०२२
ईमेल - icrtcacp@gmail.com
वेबसाईट - www.icrtcmpkv.in
आयोजक :-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे
गोसेवा समिती महाराष्ट्र राज्य,
साहिवाल क्लब महाराष्ट्र,
गोअर्थ संवर्धन व संशोधन संस्था,पुणे
संपर्क :-
शास्त्रज्ञ,
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे
डॉ. धीरज कंखरे - मो. नं. ८३७८० ५३२६४
डॉ सुनिल अडांगले - मो. नं. ९४०४१ १५९५५
श्री संदीप पायानी - मो. नं. ९४०४२ २५५७७
सदस्य, साहिवाल क्लब महाराष्ट्र
श्री रवींद्र लाड - मो. नं. ९६५७९ ०९०००
अध्यक्ष, गोअर्थ संस्था, पुणे