• iconदेशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंन्द्र,कृषी महाविद्यालय, पुणे
  • iconinfo@icrtcmpkv.in

Opening Hours : Monday to Saturday - 8 Am to 5 Pm

icon

Need Help? call us free

98817 21022

देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रम

देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रम

21/22/23 December 2021 Offline Mode Event

महाराष्ट्र शासन प्रमाणित देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रम

स्थळ :-
पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग
कृषी महाविद्यालय, पुणे

विषय :-
  देशी गाईच्या दुधासाठी प्रसिद्ध विविध जातींची प्रत्यक्ष पाहणी
  संतुलित पशु आहार
  गाईच्या जाती नुसार व्यवस्थापन
  विषमुक्त दूध उत्पादनासाठी नैसर्गिक व होमिओपॅथी औषधांचा वापर
  अंश मुक्त व सेंद्रिय दूध उत्पादन
  शेण व गोमूत्र प्रक्रिया (पणत्या, गणपती, कुंड्या, धूप कांडी, मोबाईल स्टँड ई. प्रात्यक्षिके
  दूध व दुग्धजन्य प्रक्रिया ( तूप, चीझ, पनीर, खवा ई.) प्रात्यक्षिके
  हरित ऊर्जा उत्पादनसाठी बायोगॅस व सोलर चा उपयोग
  गाईसाठी हर्बल गार्डन
  गो पर्यटन नवीन दिशा
  गाई बरोबर संवाद( काऊ कर्डींग)
  पशुपैदासकार संघटन
  विक्री व्यवस्थापन नियोजन

कोरोना परिस्थिती मुळे शासकीय नियमानुसारच ३० शेतकरी गोपालकांच्या बॅचेस प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

सदर कार्यक्रमास नोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्या गोपालक शेतकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.

खालील लिंक वरती क्लिक करून नोंदणी करावी


आयोजक :-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे

  • Start Time
    11:00 Am
  • Finish Time
    4:00 Pm
  • Address
    Dairy Department,
    College of Agriculture,Pune