Opening Hours : Monday to Saturday - 8 Am to 5 Pm
स्थळ :-
पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग
कृषी महाविद्यालय, पुणे
विषय :-
 
देशी गाईच्या दुधासाठी प्रसिद्ध विविध जातींची प्रत्यक्ष पाहणी
 
संतुलित पशु आहार
 
गाईच्या जाती नुसार व्यवस्थापन
 
विषमुक्त दूध उत्पादनासाठी नैसर्गिक व होमिओपॅथी औषधांचा वापर
 
अंश मुक्त व सेंद्रिय दूध उत्पादन
 
शेण व गोमूत्र प्रक्रिया (पणत्या, गणपती, कुंड्या, धूप कांडी, मोबाईल स्टँड ई. प्रात्यक्षिके
 
दूध व दुग्धजन्य प्रक्रिया ( तूप, चीझ, पनीर, खवा ई.) प्रात्यक्षिके
 
हरित ऊर्जा उत्पादनसाठी बायोगॅस व सोलर चा उपयोग
 
गाईसाठी हर्बल गार्डन
 
गो पर्यटन नवीन दिशा
 
गाई बरोबर संवाद( काऊ कर्डींग)
 
पशुपैदासकार संघटन
 
विक्री व्यवस्थापन नियोजन
कोरोना परिस्थितीमुळे प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमास नोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्या गोपालक शेतकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.
खालील लिंक वरती क्लिक करून नोंदणी करावी
महत्त्वाची सूचना :-
ज्यांना प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनीच फक्त खालील एकाच ग्रुपवर जॉईन व्हावे फक्त माहितीसाठी ग्रुप वरती जॉईन होऊ नये.
१.
https://chat.whatsapp.com/IhVfc5YTLDZFHy5n5rPqo1
२.
https://chat.whatsapp.com/CO0qW9j3duTFlti8dD24OM
आयोजक :-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे