• iconदेशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंन्द्र,कृषी महाविद्यालय, पुणे
  • iconinfo@icrtcmpkv.in

Opening Hours : Monday to Saturday - 8 Am to 5 Pm

icon

Need Help? call us free

98817 21022

शाश्वत देशी गोपालनाची ओळख व गरज

शाश्वत देशी गोपालनाची ओळख व गरज

  आपली गो-परंपरा जपण्यासाठी ,नामशेष होत असलेला देशी गोवंश वाढवण्यासाठी,युवकांना गो पालनात वळवण्यासाठी ,गो पालनातील अध्यातमिक आनंद वृद्धीसाठी एकूणच गो -संवर्धना सोबतच शाश्वत
देशी गो पालनासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे .
  या सात्विक विचारधारेत आपण देशी गोवंशाची पैदास, कमी खर्चिक व्यवस्थापन , घरगुती पशुखाद्य निर्मिती, मुरघास,होमिओपॅथी उपचार,
हर्बल गार्डन ,शेण ,गोमूत्र आधारित उत्पादने, घरगुती दुग्ध पदार्थ निर्मिती, बायोगॅस,जैवमिश्रण इ चा विचार शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि थेट गोपालक ,शेतकरी यांच्या अनुभव कथेतून ऐकणार आहोत व्याख्यानांच्या (ऑनलाईन/ऑफलाईन) मालीकेच्या स्वरूपात !


दिनांक - २३ ऑगस्ट ,२०२२ वेळ - दुपारी ३ .३० ते ४.३० ऑनलाईन Event

विषय :-
  भाग १ - शाश्वत देशी गोपालनाची ओळख व गरज

सदर कार्यक्रमास नोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्या गोपालक शेतकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.

खालील लिंक वरती क्लिक करून नोंदणी करावी


अधिक माहितीसाठी
ईमेल - icrtcacp@gmail.com
वेबसाईट - www.icrtcmpkv.in

फोन नंबर :-
020 29515991
94041 15955

फेसबुक पेज लिंक :-
https://www.facebook.com/देशी-गाय-संशोधन-व-प्रशिक्षण-केंद्र-106376121266033/

यूट्यूब लिंक https://youtube.com/channel/UCJvWJIZ5SoNrxNCssBMpSBw

महत्त्वाची सूचना :-
ज्यांना प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनीच फक्त खालील एकाच ग्रुपवर जॉईन व्हावे फक्त माहितीसाठी ग्रुप वरती जॉईन होऊ नये.
https://chat.whatsapp.com/DeUnHBnEbSSAvZ7ye2Kqqa

आपले विनीत :-
डॉ. सोमनाथ माने
डॉ. विष्णू नरवडे
डॉ. धीरज कणखरे
डॉ. प्रमोद साखरे
डॉ. सुनिल अडांगळे
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र
कृषि महाविद्यालय पुणे


  • Start Time
    3:30 PM
  • Finish Time
    4:30 PM
  • Address
    Dairy Department,
    College of Agriculture,Pune