• iconदेशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंन्द्र,कृषी महाविद्यालय, पुणे
  • iconinfo@icrtcmpkv.in

Opening Hours : Monday to Saturday - 8 Am to 5 Pm

icon

Need Help? call us free

98817 21022

देशी गाईच्या दुधापासून पनीर निर्मिती

देशी गाईच्या दुधापासून पनीर निर्मिती


दिनांक - १९/०१/२०२२ वेळ - दुपारी ३ ते ३.३० ऑनलाइन Event

आपणास दुधासाठी देशी गोपालन करायचा आहे...

चला तर मग प्रत्यक्ष ऑनलाइन पद्धतीने माहिती घेऊया

महाराष्ट्र शासनाने कृषि महाविद्यालय, पुणे येथे दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गाईंचा प्रात्यक्षिक प्रकल्प सुरू केला आहे. प्रकल्पा अंतर्गत गाईच्या जाती ,व्यवस्थापन ,चारा पिके, हर्बल गार्डन ,शेण व गोमूत्र प्रक्रिया, रोगनिर्मूलन ते दूध प्रक्रिया पर्यंत विविध विषयां वर छोटी व्याख्यान माला !.

कोरोना परिस्थितीमुळे प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी
ईमेल - icrtcacp@gmail.com
वेबसाईट - www.icrtcmpkv.in

फोन नंबर :-
020 29515991
94041 15955

फेसबुक पेज लिंक :-
https://www.facebook.com/देशी-गाय-संशोधन-व-प्रशिक्षण-केंद्र-106376121266033/

झूम लिंक :-
https://us02web.zoom.us/j/84855859931?pwd=WlhvTTJrYk4zaGdydTBiY1R6TTk5Zz09

मीटिंग आयडी
848 5585 9931

पासवर्ड
12345

यूट्यूब लिंक https://youtube.com/channel/UCJvWJIZ5SoNrxNCssBMpSBw

आपले विनीत :-
डॉ. सोमनाथ माने
डॉ. विष्णू नरवडे
डॉ. धीरज कणखरे
डॉ. प्रमोद साखरे
डॉ. सुनिल अडांगळे
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र
कृषि महाविद्यालय पुणे


  • Start Time
    3:00 PM
  • Finish Time
    03:30 PM
  • Address
    Dairy Department,
    College of Agriculture,Pune