• iconदेशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंन्द्र,कृषी महाविद्यालय, पुणे
  • iconinfo@icrtcmpkv.in

Opening Hours : Monday to Saturday - 8 Am to 5 Pm

icon

Need Help? call us free

98817 21022
Apply Now

Views

web counter

Honb'le VC Sir visit

.

Our Farm

.





देशी गो पालनाच्या सर्व माहितीसाठी योग्य असे माध्यम

About us

प्रकल्प माहिती

महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पशू संवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र चालू केलेले आहे. त्या अंतर्गत भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी इत्यादी दुधाळ गाईंचे तुलनात्मक संशोधन होणार आहे. त्या अंतर्गत विविध गाईंचे प्रात्यक्षिक युनिट उभारून शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच बरोबर चारा उत्पादन, पशुखाद्य, मुरघास, अजोला, औषधी वनस्पतींचा वापर, होमिओपॅथी इत्यादी गोष्टींचा अभ्यास या संशोधन केंद्रावर होणार आहे. बायोगॅस, गांडूळ खत व शेण व गोमूत्र आधारित विविध प्रकारचे खते व वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण सुद्धा शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे..

Learn More

Upcoming events

Social Media

Facebook Posts

Youtube Posts

Latest News

From the news

News

Sahiwal calf born through IVF technology in Pune will promote indigenous breeds

In a first, the Pune Agricultural college has produced an indigenous breed of cow namely ‘Sahiwal’ through the ovum pick-up and in-vitro fertilisation (OPU IVF) technique at its own premises.In a first, the Pune Agricultural college has produced an indigenous breed of cow namely ‘Sahiwal’ through the ovum pick-up and in-vitro fertilisation (OPU IVF) technique at its own premises. Scientist Dr Pramod Sakhare confirmed the birth of a ‘Sahiwal’ breed calf weighing 27 kg at 9.45 am on Friday using this technique.

News

पुण्यात २७ मेपासून ‘गोधन’ प्रदर्शन

‘सकाळ-ॲग्रोवन’आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २७-२९ मे या कालावधीमध्ये पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर ‘गोधन’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

News

Godhan Exhibition 2022 चे शानदार उद्घाटन|Godhan Exhibition |Agrowon

स्वार्थासाठी गोवंशाचा मुद्दा राजकीय बनवला जाऊ नये. उलट, गोधन हे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. .

News

Godhan Exhibition 2022 चे शानदार उद्घाटन|Godhan Exhibition |

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा उद्घाटन समारंभ पार पडला.